अशातंच महर्षी प. वि. वर्तक यांचे ग्रंथ व त्यानंतर निलेश ओक यांचे YouTube वरील अनेक video / blog समोर येउ लागले. महर्षी प.वि. वर्तक यांचं रामायण, महाभारताच्या काल निर्धारणावरील व उपनिषदांवरील विवेचन खूपंच अदभूत वाटलं. निलेश ओक यांची कालनिर्णय करण्यासाठी ज्योतिषाचा वापर करण्याची पद्धत खूपंच वैज्ञानिक आहे.

read more