10 Eclipses

10 Eclipses

Astronomy 101 सुर्य व चंद्र ग्रहणे English version below पाहू आता काही महत्वाच्या । स्थिती अशा सूर्य व चंद्राच्या । निमित्त होतात ग्रहणाच्या । पृथ्वी सापेक्ष ।। ६५ ।। चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गती बद्दल आपण बोललो. चंद्र आणि सूर्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थानामुळे...
09 The motions of Moon

09 The motions of Moon

Astronomy 101 चंद्र गति English version below पाहू आता चंद्राचीही गति । फिरतो पृथ्वीच्या सभोवती ।
अत्यंत असे उपयुक्त ती । मापण्या काल ।। ५७ ।। कालमापनाच्या पद्धतींचा विचार केला तर, भारतीय लोक अगदी प्राचीन काळापासून खूप प्रयोगशील व प्रगत असल्याचं दिसतं. कालमापनासाठी...
08-Earths Revolution part 2

08-Earths Revolution part 2

Astronomy 101 पृथ्वीचं सूर्याभोवती परिभ्रमण भाग २ English version below सुर्य उत्तर दिशेस चळे ।
फिरून दक्षिणेस तो वळे ।
अयन नाम गतिस मिळे ।
वर्षात दोन ।। ४९ ।। सूर्याच्या उदयाचं स्थान वर्षभरात दर दिवशी पूर्वेपासून सरकताना जाणवतं. वर्षातील सहा महिने ते उत्तेरेकडे सरकत...
07-Earths Revolution part 1

07-Earths Revolution part 1

Astronomy 101 पृथ्वीचं सूर्याभोवती परिभ्रमण भाग १ English version below असते आणिक एक स्थिती । पृथ्वीस अन्यही एक गति । फिरेते भास्करा सभोवती । वर्षात एका ।। ४१ ।। पृथ्वीची दैनंदिन गति आपण पाहिली. दर २४ तासात पृथ्वी स्वत:भोवती एक गिरकी पुर्ण करते. पृथ्वीला अशीच अजूनही...
06-Earths rotation

06-Earths rotation

Astronomy 101 पृथ्वीचं परिवलन English version below कशी पहा आपूली धरित्री । गिरक्या घेते स्वत: भोवती । असे हिच दैनंदिन गती । २४ तासांची ।। ३३ ।। खगोल निरीक्षणात पृथ्वीच्या गतिचा खूप प्रभाव असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, पृथ्वीला किमान ४ ते ५ वेगवेगळ्या प्रकारच्या...