Astronomy 101

Read the articles in मराठी and English

Index

1. प्रस्तावना (Preface) part 1

या प्रोजेक्टची सुरवात कशी झाली, काव्यातून मांडण्याची प्रेरणा, ज्योतिषाष्टकाची सुरवात…

2. प्रस्तावना (Preface) part 2

ज्योतिषाष्टके १ ते ८, इतिहास, कूट, खगोल, निलेश ओक यांच्या इतिहासावरील शोधाने भारावणे

3. प्रस्तावना (Preface) part 3

ज्योतिषाष्टके ९ ते १६ – खगोल अभ्यास – सोपी मांडणी करण्याचा प्रकल्प प्रस्ताव

4. प्रारंभ स्थितीचे वर्णन (Description of begining day)

ज्योतिषाष्टके १७ ते २४ – इतिहासात वेळेची नोंद करताना खगोलीय स्थितीचे वर्णन कशाप्रकारे केले जाते त्याचे उदाहरण म्हणून ८ ऑगस्ट २०२४ चे वर्णन.

5. प्रमुख गति ओळख (Intro to basic motions)

ज्योतिषाष्टके २५ ते ३२ – पृथ्वी, सूर्य व चंद्र यांच्या परस्पर सापेक्ष ढोबळ गतिंची ओळख, विषयास सूरवात

6. पृथ्वीचे परिवलन (Earth's rotation)

ज्योतिषाष्टके ३३ ते ४० – पृथ्वीचे स्वत: भोवती फिरणे, दैनिक गति, दिवस व रात्र

पृथ्वीचे परिभ्रमण (Earth's revolution) part 1

ज्योतिषाष्टके ४१ ते ४८ – पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, क्रांतीवृत्त, सूर्याचे पृथ्वीभोवती भासमान भ्रमण, परिवलन व परिभ्रमण यांतील कोन (inclination of ecliptic)

5

पृथ्वीचे परिभ्रमण (Earth's revolution) part 2 (Scheduled - 19 Oct 2024)

ज्योतिषाष्टके- सूर्याचे अयन, दक्षिणायन, उत्तरायण, ऋतूचक्र

दर ८ दिवसांनी पुढील भाग !

5

चंद्र गति (Motion of the Moon)

ज्योतिषाष्टके- चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे, सूर्याबरोबरील कोनामुळे दिसणाऱ्या चंद्र कला, पोर्णिमा, अमावस्या, पक्ष, चांद्रमास

5

ग्रहणे (Eclipses)

ज्योतिषाष्टके- सूर्यग्रहणे व प्रकार, चंद्र ग्रहणे व प्रकार

5

आणखी बरेच विषय (Tell me what you want)

आपणही मला संकल्पना निवडायला मदत करा

Why Learn Astronomy?

Our Itihas (which ONLY India has) contains numerous references to astronomical events and planetary positions. Due to a lack of basic knowledge of astronomy and scientific acumen, people fail to understand their importance. If studied carefully and with astronomy as the background, we can find the exact dates of the Itihas events.

Recently, Nilesh Oak, an Itihas and Astronomy scientist, has proved the exact dating of Ramayan and Mahabharat times.

To understand his research and truly accept these dates, we first need to have at least a basic understanding of Astronomy, mainly in the Indian Khagol-shastra context.

समाविष्ट संकल्पना

पृथ्वीच्या गती - भाग १

  • स्वत: भोवती फिरणे (परिवलन) – दिवस / रात्र
    Orbit around itself (day and night)
  • सूर्याभोवती फिरणे (परिभ्रमण) – वर्ष
    Orbit around sun (Year)
  • क्रांतीवृत्त (Ecliptic)
  • परिवलन व परिभ्रमण यांत कललेला कोन – ऋूतू
    (Inclination of ecliptic)

सूर्याच्या व चंद्राच्या गती - भाग १

  • सूर्याचे भूसापेक्ष फिरताना दिसणे
  • चंद्राचे पृथ्वी भोवती फिरणे
  • चंद्राच्या कला (Phases of moon)
  • पोर्णिमा, अमावस्या, सूर्य व चंद्र ग्रहणे (eclipse), इ.

पृथ्वीच्या गती ओळख - भाग २

  • धृव, धृवतारे (Pole stars)
  • संपात (Equinoxes)
  • अयन (Solstices)
  • संपातचलन (Precession of equinoxes)
  • पृथ्वीच्या इतर गती

इतर खगोलिय घटक

  • ग्रहमालेतील इतर ग्रह
  • पृथ्वीसापेक्ष गति
  • महत्वाचे तारे, पूंज, नक्षत्रे
  • सापेक्ष अंतरे, कोन, आकार व गति ओळख

बृहद खगोल ओळख

  • विराट विश्व, अनेक दीर्घिका
  • आपली आकाशगंगा
  • सूर्य व आपली ग्रह-मालिका
  • इतर मुख्य खगोलीय घटक

विचाराधीन...

  • कालमापन कसे करतात? (calenders)
  • इतिहासात वर्णन केलेल्या इतर खगोलीय घडामोडी
  • भारतीय कालमापन वैज्ञानिक कसं?

Some other blogs

भारतीय इतिहास आणि समग्र संकलनाची गरज

भारतीय इतिहास आणि समग्र संकलनाची गरज

गेले अनेक वर्षे आपण एक प्रकारचा न्युनगंड घेउनंच जगात वावरंत आलोय. आणि एखाद्यानी जरी आपल्या प्राचिन ग्रंथावर विश्वास ठेवायचा असं ठरवलं, तरी त्यातील अनेक नोंदी स्पष्टीकरणाच्या किंवा ‘पुराव्याच्या’ अभावामूळे, आणि …

Thoughts in 2023 Aug

Thoughts in 2023 Aug

अशातंच महर्षी प. वि. वर्तक यांचे ग्रंथ व त्यानंतर निलेश ओक यांचे YouTube वरील अनेक video / blog समोर येउ लागले. महर्षी प.वि. वर्तक यांचं रामायण, महाभारताच्या काल निर्धारणावरील व उपनिषदांवरील विवेचन खूपंच अदभूत वाटलं. निलेश ओक यांची कालनिर्णय करण्यासाठी ज्योतिषाचा वापर करण्याची पद्धत खूपंच वैज्ञानिक आहे.

All posts in this series

07-Earths Revolution part 1

07-Earths Revolution part 1

पृथ्वी जेंव्हा सूर्याभोवती फिरत असते त्यात आणखीही एक विशेष बाब असते. पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा अक्ष आणि सूर्याभोवती फिरण्याचा अक्ष हे दोन्ही एकमेकांना समांतर नसतात.

06-Earths rotation

06-Earths rotation

ट्रेन पुढे जात असली तरी आत बसलेल्याला प्लॅट्फॉर्म मागे जाताना दिसतो. तसंच, पृथ्वीच्या सापेक्ष सूर्यांच उलट मागे सरकताना दिसतो. इतर ग्रह, तारे सरकताना दिसतात. आपण म्हणतानाही सूर्य उगवला, सूर्य मावळला असं म्हणतो.

05-Intro to basic motions

05-Intro to basic motions

And right in its centre, look, it is the shining Sun, giving light and spirit. Circling that is our planetary system. Planets, their satellites, and many different small things continuously orbit around…

04-Description of the beginning day

04-Description of the beginning day

भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने, ‘अनेक’ वर्षांचा काळ म्हणजे काही शे-पाचशे वर्षांचा काळ नाही. अनेक वर्ष म्हणजे अनेक सहस्र वर्ष. वीस-सहस्र, पन्नास-सहस्र, इत्यादी.

03-Preface part 3

03-Preface part 3

निलेश ओक यांचे काही शोध तपासल्यावर मी असं ठरवलं की या कार्यात खारीचा वाटा म्हणून का होइना आपणही काही हातभार लावावा.

02-Preface part 2

02-Preface part 2

म्हणजे समजा व्यासदेवांनी एखाद्या घटनेचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की मंगळ आकाशात अमुक ठिकाणी आहे, त्याचवेळी इतर ग्रह या या ठिकाणी आहेत, इत्यादी. आता एकाच घटनाक्रमाचे असे संदर्भ असल्यामुळे आपण ते planatory softwares मधे तपासून बघू शकतो.

01-Preface part 1

01-Preface part 1

मग मी आणखी काही लिहिता येतंय का ते बघीतलं. वेगवेगळ्या छंदातही प्रयत्न केरून आणखी ओळी बसवण्याचा प्रयत्न केला. लक्षात येइल तसं पटापट फोनवरंच टाइप करत होतो. त्यावर ओळी आणि आनंदाश्रू एकत्र पडत होते. मग मी काही खऱ्याखूऱ्या खगोलीय संकल्पनां वर लिहिण्याचा प्रयत्न केला.