by Mahesh | Aug 31, 2024 | Astronomy101
Astronomy 101 प्रस्तावना – भाग १ English version below ८ ऑगस्ट २०२४. मी या खगोलशास्त्र project (Astronomy 101) बद्दल विचार करत होतो. “या खगोलीय व्याख्या सोप्या करुन सांगताना काही वेगळं आणि स्पेशल करता येइल का?” असा विचार सारखा मनात येत होता. खरं तर असे video...